अमरावती जिल्ह्यातील वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोरकु आदिवासी गांवात मार्गदर्शन सभा, व लाभार्थी संपर्क अभियान संपन्न.

आदिवासी समाजाच्या महिला मा.द्रोपदी जी मुर्मु याना मा.राष्ट्रपती पदा वर काम करण्याची संधी दिली,15 नोव्हेंबर ला “जनजाती गौरव दिवस”घोषित केले.महाराष्ट्रात आदिवासी करीता पहिल्यांदा 9.40% बजेट दिला,पेसा ग्रामपंचायत ला 5% निधी दिला.देशात 75 आदिवासी शहिद विरांचे स्मारक होत आहेत.व आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात ऐक ही बोगस आदिवासी मध्ये शिरकाव होउ दिल नाही.मा.नरेंद्र मोदी,मा.देवेंद्र फडणवीस यांच्या या भाजपाच्या काळात आदिवासींचा विकास व सन्मान झाला म्हणून आदिवासी कोरकु समाजाने भाजपाच्या कमळाला मतदान करावे असे आवाहन भाजपा गडचिरोली चे जिल्हा महामंत्री,तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र श्री प्रकाश गेडाम यानी केले.
अमरावती जिल्ह्यातील वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोरकु आदिवासी गांवातील लाभार्थी यांच्याशी संपर्क करुन मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सरपंच,उपसरपंच,गावकरी कोरकु आदिवासी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी नी आम्हाला घर,स्वच्छालय,6 हजार शेतकरी निधी,मोफत गँस,मोफत जनधन बँकखाते,1 रुपयात पिक विमा,5 लाख पर्यंत मोफत आरोग्य उपचार देत असल्या बाबत मोदी चे धन्यवाद कोरकु आदिवासी नी केले.









