आमदार डॉ.देवराव होळी यांचं कडून नवदांम्पत्यास शुभाशीर्वाद.

107
  • आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील रवींद्रजी वासेकर यांची कन्या चि. सौ. का. वैभवी व चि.स्वप्नील यांचा विवाह आज दि. 28 एप्रिल 2024 रोजी क अभिनव लॉन गडचिरोली येथे संपन्न झाला. वासेकर परिवाराची भेट घेऊन नव वधू वरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.

*यावेळी प्रामुख्याने रवींद्रजी वासेकर यांच्या परिवारातील सदस्यांसह म्हशाखेत्री पाटील, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, रामभाऊ मेश्राम, अरुण भाऊ हरडे, भोलूभाऊ सोमनानी, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, उपस्थित होते.