सौ. विनाराणी देवरावजी होळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

119

जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली : दि, ३

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिना राणी देवराव होळी यांचा वाढदिवस आज चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगिताताई पिपरे, दिपक हलदार, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री विनोद गौरकार, तालुका महामंत्री काशिनाथ बुरांडे, जैराम चलाख, डॉ. नागपुरे महाराज, निखिल धोडरे, भाविक आभारे, भुवनेश्वर चुधरी, प्रतीक राठी, राजू धोडरे, प्रशांत पालारपवार शेषराव कोहळे, अनिताताई रॉय, माधवी पेशंट्टीवार, पूनम हेमके, लोमेश सातपुते, एकनाथ सातपुते, मान्तेश श्रीरामे, शैलेश कागदेलवार, अनिल भैसारे, संजय चलाख, डोमदेव वन्नेवार, उमेश पिटाले, विमल सेन, अंशुल दासरवार, भारती पटेल, उपस्थित होते.