ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली: दि,10 मे
लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती सदस्य किसनजी नागदेवे यांच्या वाढदिवस निमित्ताने वडसा येथील निवासस्थानी भेट घेत आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या*
यावेळी प्रामुख्याने माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे , कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत भाऊ बोरकुटे उपस्थित होते









