ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली: दि, २१मे
कुनघाडा रै. येथे लोक वर्गणीतून माता मंदिर बांधकाम करण्यात येत आहे . या मंदीर बांधकामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पाहणी केली व मंदिर बांधकाम समितीला मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत दिली.
यावेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर, पो. पा. दिलीपजी शृंगारपवार, उपसरपंच अनिलजी कुणघाडकर, भाजपा युवानेता उमेशभाऊ कुकडे, रामभाऊ सातपुते, अशोकजी भांडेकर, धर्मदेवजी उडान, दिपक भांडेकर उपस्थित होते.









