आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आजारग्रस्त गणेश आभारे यांच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत.

99

चामोर्शी येथील पोलीस शिपाई गणेश आभारे यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 गडचिरोली दि. 24 मे 

 

 गणेश आभारे हे गंभीर आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे .परंतु उपचारासाठी लागणारा खर्च जास्त असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गळज असल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपचारासाठी आर्थिक मदत केले असून लोकांना पण आभारे यांचा उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे .

 

यावेळी प्रवीण मारकवार, सुरेश नामनवार, दिलीपजी चलाख, निखिल धोडरे, साईनाथ मंदावार उपस्थित होते .