गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्य इंजि.प्रमोदजी पिपरे व सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोजन दान व वृक्षारोपण कार्यक्रम.

107

गडचिरोली:-दि.०१ जुलै

 

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माननीय माजी खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथे भोजनदान व व “एक पेड माँ के नाम” या उपक्रम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

  1.   *याप्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,माजी आमदार नामदेवरावजी उसेंडी,गडचिरोली तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताताई कोडवते भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.