ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दि.७ जुलै २०२४
गडचिरोली:-माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे श्री.अशोक जी नेते यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटी च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्र निवडणूक कार्य समिती बैठकी दरम्यान हाॅटेल लँडमार्क गडचिरोली येथे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,आमदार डॉ. देवरावजी होळी,ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा जेष्ठ नेते बाबुराव जी कोहळे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश जी भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जेष्ठ नेते तथा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे,तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे मुक्तेश्वर काटवे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थिती होते









