पोळ्या निमित्त आ. डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले बैल जोडीचे पूजन

109

पोळा व तान्हा पोळा निमित्त समस्त जनतेला दिल्या शुभेच्छा

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

चामोर्शी ..पोळा हा बैलांचा सण, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आजचा पोळा. या निमित्त आपल्या घरी आलेल्या बैलजोडीचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सपत्नीक पूजन केले . यावेळी त्यांनी समस्त जनतेला पोळा व तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात.