Home मराठी प पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

प पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

135

ध्यान व साधने करिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात मुरलीधर महाराज

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ९ सप्टेंबर हरणघाट धाम

 

प.पू.मुरलीधर धाम हरणघाटचे महाराज ध्यान साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात अचानक गेले असल्याची बाब आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना कळताच त्यांनी प.पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे जावून मंदिरात दर्शन घेतले.

 

यावेळी लछमाजी गद्देवार, सुभाष नागूलवार, अनिलजी कोंबळी, मुकेशजी गुरनुले, कालिदास आभारे, उमेश उमलवार, रवींद्र पाल, उमेश भाऊ पिटाले, सुधीर गुरनुले, यांचे सह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते