सलग ९ व्या वर्षीही गडचिरोली जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ‘बँको ब्ल्यू रिबन’ प्रथम पुरस्कार

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १४ : देशातील सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी 'बँको ब्ल्यू रिबन' पुरस्कार देण्यात येतो. २०२४ या वर्षीच्या आर्थिक...

सख्ख्या मुलाने केली फसवणूक..पण पोलिसांनी दिली सौजन्याची वागणूक…वृद्धेला मिळाला न्याय

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, सिरोंचा,ता. १४ : वृद्धापकाळात मुलांनी आपल्या आई-वडीलांची काळजी घ्यायची असते. पण येथील एका लोभी मुलाने शेतजमिनीच्या लोभापोटी आपल्या आईचीच फसवणूक करून एका पोलिस पाटलाच्या मदतीने शेतजमिन विकून टाकली. यासंदर्भात वृद्ध महिलेने पोलिस...

दी गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बॅंकेत दत्त जयंती सोहळा

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : दी गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बॅंकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम शनिवार (ता. १४) आयोजित करण्यात आला आहे. गडचिरोली येथील बॅंकेच्या मुख्या कार्यालयातील श्री दत्त मंदिरात आयोजित...

दिव्यांगांसाठी एक अनोखी संधी !!! ‘सर्च’मध्ये मोफत विकलांग सहायता शिबिर

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : सर्च संस्थेच्या चातगाव येथील रुग्णालयात १९ ते २२ डिसेंबर २०२०४ दरम्यान जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणे वितरित...

लाहेरी उप पोलिस स्टेशनच्या वतीने स्पर्धांसह आरोग्य मेळावा

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्याच्या माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या लाहेरी येथील उप पोलिस स्टेशनच्या वतीने कबड्डी, व्हाॅलिबाॅल, रेला नृत्य स्पर्धेसह आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी, व्हॉलीबॉल व रेला नृत्य...

हे कसं शक्य आहे??? अवघ्या आठवडाभरात एकाच वॉर्डातील दोघे तलावात बुडाले

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, अहेरी, ता. १२ : तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायत हद्दीत वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये राहणारे शंकर चेरलावार यांचा माजी मालगुजारी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला एक आठवडा उलटत नाही तोच याच वाॅर्डातील बंडू सीताराम कुमरे...

प्रत्येक सोमवार, गुरुवारी भरवणार जनता दरबार : डाॅ. देवराव होळी

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : मागील दहा वर्षे जनतेने मला भरभरून मतरूपी आशीर्वाद देत आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. जनतेच्या आशीर्वादानेच या विधानसभा क्षेत्राचा विकास करता आला. आता आमदार नसलो तरी जनतेच्या...

न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाने का झाडल्या स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या?

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, ता. : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलिस पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या एके-४७ रायफलमधून तब्बल ८ गोळ्या सुटल्या. त्यातील काही गोळ्या याच पोलिस कर्मचाऱ्याला...

विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग, धनगर समाजासाठी घरकूल योजना

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. ११: विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डाॅ. सचिन मडावी यांनी केले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित...

भिंतीवर महाकाव्य कोरणारे सावरकर जगातले एकमेव साहित्यिक : प्रा. सोमण

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकूण व्यक्तीमत्व ३६० अंशाचे आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यसुद्धा ३६० अंशाच्या परिघात आहे. असे कोणतेच विषय नाहीत ज्यावर त्यांचे लिखाण नाही. अगदी ‘गरमागरम चिवडा’ नावाचा त्यांचा...