महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीवर
दोन अशासकीय महिला सदस्यांची नियुक्तीकरीता प्रस्ताव आमंत्रित
ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली,(जिमाका),दि.३: महिला व बाल विकास विभागाकडुन महिलांकरीता सामाजिक कायदे व महिला धोरणच्या अंमलबजावणीकरीता तसेच महिलांच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्याच्या/ अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली अनेक...
जहाल महिला माओवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २ : माओवाद्यांचा सप्ताह प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी सोमवार (ता. २) एका जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले. सरकारने तिच्यावर एकूण २...
परवाना निलंबितअसूनही औषध विक्री, सहयोग मेडिकलचा पाच लाखांचा औषधसाठा जप्त
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १ : औषध विक्रीचा परवाना निलंबित केलेला असतानाही बिनबोभाटपणे औषधांची विक्री करत असलेल्या गोकुळनगरातील सहयोग मेडिकलवर औषधी निरीक्षकांनी छापा टाकला. त्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व कलम १८...
चार बालके नदीत गेली, एकाचा बुडून मृत्यू, तिघे सुदैवाने वाचले
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३० : शहरापासून जवळ असलेल्या बोरमाळा घाटातील वैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून यातील तिघे मात्र सुदैवाने बचावले आहेत. ही घटना शनिवार (ता. ३०) दुपारी...
झाडू बनवण्यासाठी सिंधीची पाने तोडायला जंगलात गेलेली महिलेला अर्धवट जमिनीबाहेर आलेला मानवी सांगाडा दिसला.
पाच महिन्यापूर्वी आपला बेपत्ता झालेला मुलाचं सांगाडा तर नाही,अशी शंका त्या मातेला येत आहे.
ग्लोबल गडचिरोली न्यूज
कोरची : कोरची तालुक्यातील आंबेखारी या अतिदुर्गम भाग असलेल्या जंगलात अर्धवट जमिनीत गाडलेला मानवी सांगाडा सापडल्याने परिसरात एकच खळबळ...
नात्याला काळीमा फासणारी अमानवीय घटना , कोरची तालुक्यात झाली
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
कोरची : वासनेच्या धुंदीत एका ५० वर्षीय इसमाने आपल्याच घरात सख्ख्या पुतणीवर लैंगिक अत्याचार केले.ती पीडित अल्पवयीन मुलगी १७ वर्ष ९ महिने वयाची आहे. विशेष म्हणजे ती अपंग आणि गतीमंत आहे. तिच्या...
भयंकरच !!! नाल्यात आढळला अभियंत्याचा मृतदेह
गडचिरोली,ता. २९ : जिल्हा मुख्यालयाच्या गडचिरोली- चंद्रपूर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्यात शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एका अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ...
मा.खा.अशोकजी नेते यांचे नेतृत्व आणि बंगाली समाजाचे सहकार्य ठरले निर्णायक विजयी.
बंगाली समाजाच्या वतीने मा.खा.नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिं.२८ नोव्हेंबर २०२४
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवत भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या विजयामागे माजी खासदार...
दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी ...
गडचिरोली,(जिमाका),दि.२८: बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा ०१ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा...
21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा
आजच सुरुवात करूया... कुटुंब नियोजनावर बोलूया...
आतापर्यंत 37 नसबंदी शस्त्रक्रिया
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली (दि.28) : कुटुंब कल्याण अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसोबतच समाजातील बालविवाह रोखणे, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध करणे, कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा वापर करणे आणि कुटुंबाचे...