खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट
गडचिरोली :
खासदार अशोक नेते यांनी महाशिवरात्री निमित्ताने चपराळा येथे पं.पुज्य संत श्री. कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे विधीवत पुजा अर्चना करत सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी चपराळा...
आपदग्रस्तांच्या वेदनांवर मायेची फुंकर;राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून मंचर्ला कुटुंबियांना मदतीचा हात
गडचिरोली:
आलेल्या अडचणींवर मात करून दुःखाचा डोंगर सर करून आपल्याला पुढे जायचं आहे.या प्रवासात आम्ही तुमच्या साथीला आहोत.अश्या शब्दात गडचिरोलीचे माजी पालकमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवलमरी येथील घर जळालेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त वांगेपल्ली घाटावर बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली:
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली घाटावरील शिव मंदिराजवळ बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची लांबच गर्दी झाली होती, यात्रेनिमित्त विविध राजकीय पक्षांचे स्टॉल लावण्यात आले शित जल. साबुदाणा खिचडी, दुधाचे वाटप करण्यात आले, त्याचप्रमाणे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय...
कुरूड गावातील रहस्यमय हत्येचा पोलिसांनी केला पर्दाफाश
गडचिरोली, ता. ८ : कोणताही दुवा किंवा पुरावा न सोडता करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपीला अखेर अटक केली आहे. विकास जनार्दन बोरकर (वय ५० वर्षे) रा. कुरूड ता. देसाईगंज,...
चपराळ्यात महाशिवरात्रीच्या यात्रेच्या बंदोबस्तात तैनात सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू
गडचिरोली, ता. ८ : जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत पोलिस बंदोबस्तात तैनात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा शुक्रवार (ता. ८) सायंकाळी ४. ३० वाजता मृत्यू झाला. भैय्याजी पत्रू नैताम (वय ५२), रा....
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने वडसा शहरात “नारी शक्ती वंदन” पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त...
गडचिरोली,
भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडी च्या वतीने भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात नारी शक्ती वंदन पदयात्रेचे आयोजन वडसा शहरात करण्यात आले. नारीशक्तीचा सन्मान केल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय...
जिल्हा गुंतवणूक परिषदेत 387 कोटीचे सामंजस्य करार
गडचिरोली दि. 7 :
जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत 46 कंपन्यांनी सहभाग नोंदवत 387 कोटी रुपये गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केले. यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अंदाजे 25 हजार रोजगार उपलब्ध् होणार आहेत....
गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन
गडचिरोली दि,07 :
287 युवक-युवतींना मिळाली नवीन रोजगाराची संधी.
कृषी सहलीला गेलेल्या 50 महिला शेतकयांना अत्याधुनिक साहित्यांचे वाटप
127 महिला वाहन चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पुर्ण
गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस...
सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..
एटापल्ली तालुक्यातील आलेंगा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे सल्लागार खोकन सरकार यांची मुलगी चि. सौ.का.प्रियंका यांचा विवाह बिकास बर यांचा मुलगा चि. विशाल यांच्याशी आलेंगा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे...
वांगेपल्ली घाटावर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे प्रथमच होणार...
अहेरी नजीकच्या प्राणहिता नदीकाठी महाशिवरात्री ला भरत असते मोठी यात्रा
गडचिरोली,
महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू( राजस्थान) च्या सौजन्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सोहळा खास भद्राचलम येथून...