राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर सोमवार ४ मार्च रोजी आहे.

0
भविष्याचा वेध घेण्यासाठी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली, दि. ३ : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भविष्यातील युवकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन व आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युवकांचे योगदान वाढावे, याकरिता “युवा संवाद – वेध भविष्याचा”...

5 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन

0
झाडीबोली नाट्यकलेचा जागर व स्पर्धा महोत्सव पार पडणार   चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होण्याचे आवाहन   गडचिरोली, दि: ३ मराठी भाषा गौरव दिन तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.5 मार्च 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे...

दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान : खा.अशोक नेते

0
गडचिरोली, ता. १ : मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मार्कंडा मंदिर हे पुरातन असे पवित्र श्रद्धास्थान असून मीसुद्धा एक महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार पूर्ण व्हावा, यासाठी माझा दिल्लीत पुरातत्व...

धावती बस पेटल्याने उडाली खळबळ

0
गडचिरोली, ता. १ : राज्य परिवहन महामंडळाच्या समस्या वाढतच असून गडचिरोली आगाराच्या एका बसगाडीने १ मार्च सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत जंगलातच बस थांबवून...

हत्तींचा हैदोस गावात, ग्रामस्थ पोहोचले वनविभागाच्या दारात

0
गडचिरोली, ता. २९ : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा या गावांमध्ये मागील ६ महिन्यांपासून हत्तींच्या कळपाने हैदोस मांडल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी वडसा उपवनसंरक्षक कार्यालयात धडक देत उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल...

माओवाद्यांना घाबरू नका, पोलिस दलाला सहकार्य करा : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

0
गडचिरोली, ता. २९ : माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी पडू नका. त्यांचा विरोध करून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले. पोलिस महासंचालक शुक्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ फेब्रुवारीला अतिसंवेदनशील मन्नेराजाराम...

निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा – जिल्हाधिकारी

0
गडचिरोली, दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी आज दिले.   गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक...

जिल्ह्यात ३ मार्चपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

0
गडचिरोली, ता. २९ : दरवर्षी देशात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते. या अनुषंगाने रविवार (ता. ३) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील ८४ हजार १८१ बालकांना पोलिओ डोस देण्यात...

पोलिसांनी ३ बैलगाड्या, दारूसह जप्त केला ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल

0
गडचिरोली,ता. २८ : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारूतस्करांनी बैलगाड्यांनी दारूतस्करीचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई करत तीन बैलगाड्या व दारूसाठ्यासह ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल २७ फेब्रुवारीला...

धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शन (गडचिरोलीतून 400 भाविक रवाना)

0
गडचिरोली, 28 फेब्रुवारी रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर ठिकठिकाणाहून भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरीता आयोध्येत दाखल होत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविकांना इच्छा असूनही आयोध्येत जाता आले नाही. या भाविकांसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या...