Monthly Archives: October, 2024

शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये मिळणार पॉलिक्लिनिक सेवा

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली 09:- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता...

अखेर आमदारांचे स्वप्न साकार झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सोहळा

दूरदृश्य प्रणालीद्वारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करणार गडचिरोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे  उद्घाटन   आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी मानले राज्य व केंद्र सरकारचे आभार ग्लोबल गडचिरोली न्यूज,   दिनांक ९...

८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येला प्रभू श्रीरामच्या दर्शनाला रवाना

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ७ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सोमवार (ता. ७) गडचिरोली जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक वडसा रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकुलीत रेल्वेगाडीने अयोध्येला...

जिल्ह्यातून ८०० भाविक जाणार प्रभू श्रीरामाच्या अयोध्येला

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ६ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक सोमवार (ता. ७) अयोध्याकरिता रवाना होणार असल्याची माहिती समाज...

अमृत आहार स्वयंपाकी महिलांनी केले आंदोलन

ग्लोबल गडचिरोली न्यूज, कुरखेडा, ता. ६ : डाॅ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना केवळ एक हजार रुपए मानधन मिळत असल्याने मानधनात...

खाटेची कावड करून गर्भवतीला नेले नाल्याच्या पाण्यातून

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली), ता. ६ : जिल्ह्यातील दळणवळणाच्या सुविधांची लक्तरे वारंवार वेशीवर टांगली जात असून अशी एक घटना एटापल्ली तालुक्यातील धोबेगुडा गावात घडली. गावापासून...

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आलापल्लीचे लाकूड रवाना

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ५ : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महत्त्वपूर्ण काष्ठ (लाकूड) सा⁵मुग्री शनिवार (ता.५) औपचारिकपणे रवाना करण्यात आले.  याप्रसंगी स्थानिक अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी...

नवरात्रोत्सवाने निर्माण झाले भक्तीमय वातावरण

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ३ : नवदुर्गा आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवार ३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून प्रारंभ झाला असून सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले...

राज्यपाल म्हणाले शिक्षण हेच विकासाचे द्वार

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २ : शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी....

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आगमन व स्वागत

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, दि.२: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास  कोटगल एमआयडीसी येथील हेलीपॅडवर शासकीय  हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत...
- Advertisment -
Google search engine

Most Read