Monthly Archives: April, 2025

श्री हनुमान जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १४ : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने शनिवार (ता. १२) स्थानिक श्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे...

सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारून भर दिवसा हत्या

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ...

आत्मसमर्पित १०२ माओवाद्यांना विपस्सना ध्यान साधनेचे धडे

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे, हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून तसेच अनेक आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे अनेक जहाल माओवाद्यांनी...

मुरमुऱ्याच्या पोत्याखाली दारू लपवून नेणारा आरोपी अटकेत

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही एका दारूतस्कराने गाडीत वर मुरमुऱ्याचे पोते आणि खाली चक्क दारू ठेवून तस्करीचा प्रयत्न केला.पण पोलिसांनी...

लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे हेडरी, मंगेर गावात शुद्ध पेयजल

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आणि जनस्वास्थ्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF)...

गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० क्युमेक्स विसर्ग

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता. १२: गोसीखुर्द धरणातून १२ एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता वैनगंगा नदीपात्रात ४० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत आपत्ती...

गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा गडचिरोली जिल्ह्याला असा होणार लाभ

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या गोंदिया ते बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ४ हजार ८१९...

श्री सेमाना हनुमंत देवस्थानात जयंतीला भाविकांची मांदियाळी

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : बलोपासनेसह सेवा, समर्पणाचा संदेश आपल्या श्रीरामभक्तीतून देणारे 'भीमरूपी महारुद्र, वज्रहनुमान मारुती' अर्थात श्री हनुमंताची मंदिरे अनेक गावांच्या वेशीवर...

लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशनकडून हेडरीत सांस्कृतिक एकता आणि शैक्षणिक गौरवाचा उत्सव

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ ,: एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश मंदिराचे उद्घाटन आणि लॉइड्स राजविद्या निकेतनच्या ‘उदित उत्सव’ या पहिल्या...

श्री हनुमान जयंतीला महाप्रसादाचा लाभ घ्या

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. ११ : बल, बुद्धी, सेवा, समर्पणाची देवता श्री हनुमंताच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवार १२ एप्रिल रोजी श्री क्षेत्र सेमाना देवस्थानाच्या मागे असलेल्या श्री...
- Advertisment -
Google search engine

Most Read