१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा.
*गडचिरोली:-दि.०१ मे २०२४
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसानिमित्त आज पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चंद्रपूर रोड गडचिरोली येथे पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे मालक इंजि.प्रमोदजी पिपरे,संचालक अनुरागजी पिपरे यांनी पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस येथे कार्यरत कर्मचारी वृंद यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.*
*याप्रसंगी पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे व्यवस्थापक प्रभाकर वाघाडे,प्रमोद मेश्राम,बबलू पठाण,रोशन नोगोसे,भुषण नागोसे व ईतर कर्मचारी उपस्थित होते









