मृतक सुरज बाला यांच्या परिवाराचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सांत्वन

102

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

बहादूरपूर येथील सुरज बाला यांचे नुकतेच उपघाती निधन

 

दिनांक 15 जून 2024 बहादूरपुर

*बहादूरपूर येथील मृतक सुरज बाला यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने बाला परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिवारातील कमवता पुरुष गेल्याने परिवाराची मोठी हानी झाली. आपल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत असे म्हणत.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बाला परीवारातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.*

 

*यावेळी प्रामुख्याने ज्योतिका बाला, मुलगी नेसा बाला वय 10 वर्ष, मुलगा साहिल बाला वय 8 वर्ष यांच्या परिवारातील सदस्यांसह अमित बाला, सुनील बाला, कांतोराम मंडल, जगन्नाथ हलदार, उपस्थित होते