भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांचा वाढदिवस साजरा

71

आ.डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या मुंबई आकाशवाणी आमदार निवासात केक कापून वाढदिवस साजरा

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक १ जुलै २०२४ मुंबई

 

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे यांचा आज वाढदिवस ,बाबुरावजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मुंबई येथील आमदार निवास खोलीमध्ये आले असता आमदार महोदयांनी त्यांचा आपल्या कक्षामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करित आशीर्वाद घेतले.