गडचिरोलीतून आलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मंत्रालयाला भेट

125

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले कार्यकर्त्यांचे स्वागत

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ३ जुलै २०२४ मुंबई

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये मंत्रालयाला भेट दिली व आपल्या कार्यक्षेत्रातील कामासंदर्भात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

 

यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रविभाऊ ओल्लारवार, पंचायत समितीचे माजी सभापती  मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे,  जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, भाजपा जिल्हा सचिव साईनाथजी बुरांडे ,  भाजपा  बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, हेमंत बोरकुटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक , तालुका महामंत्री काशिनाथजी बुरांडे,   माजी पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य भोजराज भगत , ज्येष्ठ नेते जयरामभाऊ चलाख, तालुका महामंत्री ओबीसी मोर्चा उमेश कुकडे , दीपक वासेकर महामंत्री ओबीसी आघाडी , प्रतीक राठी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रामचंद्र वरवाडे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यश गन्यारपवार , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा लोमेश सातपुते कामगार आघाडी तालुका अध्यक्ष, युवा नेते उमेश पिठाले,पवन रामगीरकर , वसंत चौधरी महिला मोर्चाच्या नेत्या सुंदराबाई करकाडे भाजपा नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.