चामोर्शी तालुका, कार्यसमितीच्या बैठकीला अपेक्षितानी आवर्जुन उपस्थित राहावे .आ. डॉ.देवरावजी होळी यांचे आवाहन

76

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

दिनांक १५ जून चामोर्शी

 

भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी शहर व तालुका कार्यसमितीची बैठक मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतजी वाघरे ,मा. खा. अशोक नेते राष्ट्रीय आदिवासी महामंत्री, आ. डॉ. देवरावजी होळी यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक १५ जुलै २०२४ रोजी सावतेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

 

*तरी या बैठकीला अपेक्षित तालुक्यातील सर्व बूथप्रमुख , बूथपालक , शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका कार्यकारिणी , पं. स. प्रमुख , जि. प. प्रमुख, शहर पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी सर्वांनी वेळेवर उपस्थितीत राहावे असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे.