*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व निवड चाचणी 2024/25

134

🧘‍♂️🥇🥈🥉🧘‍♀️

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

स्पर्धेची तारिक व वार दि.28/07/2024

दिवस: रविवार*

 

 

योगासन भारत व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन (क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त) आणि गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरिय योगासन स्पर्धा दि. *28 जुलै* *2024* रोजी क्रीडा प्रबिधिनी , नेहरू शाळेजवळ, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी 10 वाजले पासुन घेतल्या जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, जिल्हास्तरावरील यशस्वी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग करण्याची संधी लाभणार आहे. यासाठी सविस्तर माहीती खालील प्रमाणे.

 

नाव नोंदणी* :-

*खालील गुगल फॉर्म द्वारे नाव नोंदणी करावी.

https://forms.gle/4TR84Q9gEQ3iNnMD6

 

स्पर्धेसाठीचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे:

सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर ग्रुप-

https://drive.google.com/file/d/1cXC1Zzq-gygvof51YQVuW0J5cYtDEyaW/view

*मास्टर्स (२८ ते ५५) A, B व C ग्रुप-

https://drive.google.com/file/d/1oruGSSNW7EnIqmbAF5dD4TrFh1RY9Wct/view

 

*स्पर्धेत *सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी गुगल फॉर्म लिंक नोंदणी करणे आवश्यक आहे.*

 

 

 

Reporting:- सकाळी 09.00 वाजल्यापासून

 

**स्पर्धेचे ठिकाण :-

क्रीडा प्रबोधिनी, नेहरू* *शाळेजवळ, पोटेगाव रोड, *गडचिरोली 442605*

 

स्पर्धेसाठी पोशाख

मुले व पुरुष : हाफ पॅंट /टायटी

मुली व महिला : योगा कॅाश्च्यूम *किंवा स्लॅक्स आणि टि-शर्ट .

 

*

कट ऑफ डेट*- *31/03/2024 असेल.*

 

*स्पर्धेसंबंधी माहिती*:-

*१. स्पर्धा खालील पाच प्रकारात होईल* –

*१) ट्रॅडिशनल योगासन*

*२) आर्टिस्टिक योगासन सिंगल*

*३) आर्टिस्टिक योगासन पेअर*

*४) रिदमिक योगासन पेअर*

*५) अर्टिस्तिक ग्रुप 5 खेळाडू* *भाग घेतील*.

(आर्टिस्टिक व रिदमिक मध्ये भाग घेणार्‍यानी आपला* *परफाॅर्मन्स दाखवल्या शिवाय निवड केली जाणार नाही.* *यासाठी स्पेशल आपला तीन मिनीटांचा तालबद्ध असलेला आॅडिओ पेनड्राईव्ह मध्ये असावा.*

 

*📌स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होईल.*

 

 

 

*💫. स्पर्धेसाठी वयोगट* –

*१) सब ज्युनियर गट -*

*10+ वर्षे ते 14 वर्षे   मुले व मुली* .

 

*२) ज्युनियर गट -*

*14+ वर्षे ते 18 वर्षे मुले व मुली*

*३) 18+ वर्षे ते 28 वर्षे मुले व मुली*

*४) 28 ते 35 पुरुष व महिला*

*५) 35 ते 45 पुरुष व महिला*

*६)45 ते 55 पुरूष व महिला.*

 

*👏स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पुढील कागदपत्रे सादर करावीत.*

*१) आधार कार्डची फोटो कॉपी*

*२) वयाचा पुरावा (जन्म* *प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र)*

*३) डॉक्टरचे फिटनेस प्रमाणपत्र*

*४) पासपोर्ट आकाराचा फोटो*

*५) जोखीम प्रमाणपत्र*(रिस्क)

*नोट – आर्टिस्टिक योगासन पेअर आणि रिदमिक योगासन पेअर मध्ये भाग घेणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.*

 

 

 

*टीप:*

*१. पंचांचा निर्णय अंतिम राहील* .

*२. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.*

 

*अधिक माहीतीसाठी संपर्क*:

*श्री. धनराज डी. कांबळे*

9405508808

*डॉ. अनिल एन. निकोडे*

9421734198