ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी:-येर्रागड्डा येथील रमेश वेलादी यांच्या दोन्ही मुलांच्या पत्तीगाव येथे झालेल्या मृत्युची बातमी सर्वत्र पसरली. ते कुटूंब आर्थीक विवंचनेत सुध्दा असल्याची माहीती स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांना कळवताच राजे साहेबांनी तात्काळ *१५,००० (हजार रुपयांची)आर्थिक सहाय्यता पाठवीली व पुढे सुध्दा सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.









