वर्षा ताई मोरे यांचा दहा गावात भेट.

116
  • वर्षा ताई मोरे यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दहा गावांना भेट देऊन त्यांचे समस्या जाणून घेतले.
  • गडचिरोली दि : 5 एप्रिल.
  • गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे दहा गावातून वर्षाताई मोरे (कुंभारे) यांना निमंत्रण आल् होत की ताई तुम्ही आमचं गावाला या आमची समस्या निराकरण साठी आम्हाला मदत करा. शिवसेना जनसंपर्क अभियानांतर्गत दहा गावांना भेट देण्यात आली. रयतवाडी, राजघाटा ,खरपुंडी ,आंबेटोला, साले टोला, जेप्रा , दिभणा , गोगाव, मोहझरी , सुरसुरा , या गावांना भेट देऊन तेथील ग्रामीण जनतेशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि दाही गावांमधील शाखाप्रमुखांसोबत आणि बुथ प्रमुखांसोबत सुद्धा मीटिंग घेण्यात आली. यावेळेस त्यांचं सोबत गडचिरोलीच्या जिल्हाप्रमुख श्रीदेवी वर्गांटीवार. गडचिरोली तालुका प्रमुख वैशालीताई किरमीजवार उपस्थित होते.