Home Gadchiroli सौ.योगीताताई पिपरे यांच्या शुभहस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन.

सौ.योगीताताई पिपरे यांच्या शुभहस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन.

175

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली:-दि.17 मे

 

विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणुन ओळखण्यात येत असलेले ‘करण कोठारी ,ज्वेलर्सचे  आज बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे भव्यदिव्य अशा प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी बी-फॅशन प्लाझाचे संचालक श्री.मनोजभाऊ देवकुले, शैलेशभाऊ देवकुले,करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री.योगेश पाटील,सौ.ज्योतिताई देवकुले कविताताई देवकुले, तिलोत्तमा ताई हाजरा,प्रा.अर्चनाताई चन्नावार,हिमांशू देवकुले व सर्व कर्मचारी आणि ग्राहक  उपस्थित होते.