हवामान विभागाचे ..ईशारा ,संदेश:-

149

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ०६-०६-२०२४

जारी करण्याची वेळ:- सायं. 7 वाजता

वैधता:- 0300 तास

 

पुढील 03 तासात गडचिरोली जिल्ह्यातील *तुरळक ठिकाणी मुसळधार* पावसाची तर *काही ठिकाणी* विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (तास 40-50 किमी पर्यंत) *हलका ते मध्यम पाऊस* पडण्याची शक्यता आहे.