बिजापूर पोलिसांची मोठी कामगिरी.

125

छत्तीसगडच्या बिजापूर येथे सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा.

गडचिरोली: दि .3 मार्च

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्हाचे कोरचोलीच्या जंगलात पोलिश नक्षल चकमकीत काल पर्यंत 10

नक्षलवाद्यांचा खात्मा झालं होतं.आज सकाळी पर्यंत पुन्ह 3 नक्षली च शव पोलिसाना मिळाली.ही चकमक

8तास सुरू होती या नक्षल विरोधी कारवाईच्या मोहिमेत डि.आय .जी ,सी .आर .पी .एफ , कोब्रा बटालियन ,आणि बस्तर बटालीयन यांचं सहभाग होत.