पिपरे परीवाराने केले मतदान

132
  • गडचिरोली, ता. २२ : एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार असलेले अशोक नेते यांच्या प्रचारात अथक परीश्रम घेणारे भाजप लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी त्यांच्या पत्नी भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासोबत सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक १९ एप्रिल रोजी पार पडली. यावेळी मतदानाचा हक्क बजावताना भाजप लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे संचालक अनुराग पिपरे उपस्थित होते.
  • ————————————————-