आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी.

116
  • गडचिरोली येथील पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जावून लोकसभा निवडणुक समिक्षा विषयक चर्चा.

 

दिनांक २८ एप्रिल २०२४ गडचिरोली.

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे व सुशीलजी हिंगे यांच्या निवासस्थानी सदिछा भेट घेतले. व  अनिल तिडके यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक मतदान विषयक समीक्षा यावर चर्चा करून विधानसभा क्षेत्रातील गावांचाfd आढावा घेतला.