राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष(अजित पवार गट)मा.श्री.रविंद्रजी वासेकर यांच्या मुलींचा लग्न सोहळा संपन्न.
गडचिरोली दि.२८ एप्रिल
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष(अजित पवार गट) मा. रविंद्रजी वासेकर यांच्या मुलीचा चि.सौ.का.वैभवी हिचा विवाह चि. स्वप्नील यांच्याशी आज दि.२८ एप्रिल रोजी अभिनव सभागृह गडचिरोली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी आवर्जून उपस्थित राहून,नव वधु- वरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.










