Monthly Archives: April, 2024

अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील भागात हेलिकॉप्टरने पहुचले मतदान अधिकारी.

अहेरी विधानसभा मतदार संघातील संवेदनशील भागात निवडणूक पथके परवापासूनच पोहचविण्यात येत आहे. आजही निवडणूक मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहचविण्यात आले.

उत्स्फुर्तपणे करा मतदान. जिल्हाधिकारी संजय दैने.

गडचिरोली, दि. 18 : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आज दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेत सर्व...

मतदान प्रक्रियेची सगळी तयारी प्रशासनाकडून पूर्ण

गडचिरोली,ता. १७ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठीचे मतदान शुक्रवार १९ एप्रिल रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सपने नहीं हकीकत बुनते,तभी तो सब मोदी को चुनते.

भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा सिरोंच्या तालुक्यातील विविध गावात लोकसभा निवडणूकीत प्रचाराचा झंझावात. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री.अशोक नेते...

‘फिर एक बार, मोदी सरकार’चा नारा देत महायुतीची मतदारांना साद

खा.अशोक नेते यांच्यासाठी अभिनेत्री रिमी सेनचा रोड शो   गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात आज जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली....

सूर्यडोंगरी परीसरात रानटी हत्तींचा वावर

गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या देलोडा सूर्यडोंगरी बिटमध्ये सोमवार (ता. १५) रात्री इंजेवारी क्षेत्रामधून आलेल्या रानटी हत्तींनी धुडगूस घालत मकापिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे...

कोरेगावातील नागरिकांना अस्वलाची भिती

गडचिरोली :ता. १७: देसाईगंज, तालुक्यातील कोरेगाव येथे गेल्या आठ दिवसापासून अस्वलीचा वावर असून आता हे अस्वल चक्क गावातच आल्याने नागरिक घाबरले आहेत. या...

लग्नाच्या ११ व्या दिवशीच विवाहितेची आत्महत्या

आरमोरी, ता. १७ : लग्न झाल्यावर नववधू संसारात मग्न होते. पण लग्नाला अवघे ११ दिवस होत नाहीत तोच एका विवाहितेने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ...

बँकेचा बचत गटाचा महिला मेळावा आहे असे सांगुन व्याहाड (खुर्द) येथे केला कांग्रेसचा मेळावा.

फसगत - उपस्थित महिलाचा आरोप. गडचिरोली - सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे बंकिंग मेळावा आहे असे सांगुन सावली तालुक्यातील सर्व बचत गटाच्या महिलांना गाडयाद्वारे व्याहाड बाजार...

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा. अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे .

नोडल अधिकाऱ्यांचा आढावा बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना. गडचिरोली दि. 17,एप्रिल गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन...
- Advertisment -
Google search engine

Most Read