Home Gadchiroli अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील भागात हेलिकॉप्टरने पहुचले मतदान अधिकारी.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील भागात हेलिकॉप्टरने पहुचले मतदान अधिकारी.

131

अहेरी विधानसभा मतदार संघातील संवेदनशील भागात निवडणूक पथके परवापासूनच पोहचविण्यात येत आहे. आजही निवडणूक मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहचविण्यात आले.