Yearly Archives: 2025

सिरोंचा-आलापल्ली, कुरखेडा-कोरची मार्ग न वापण्याच्या सूचना

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी...

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात भाकप करणार ताला ठोको आंदोलन

ग्लोबल गडचिरोली न्यूज, एटापल्ली, ता. ३० : तालुक्यातील वीजप्रश्नांवरून संतप्त नागरिकांच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे २ जून २०२५ रोजी सकाळी...

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे अतिदुर्गम भागातील मातेला वेळेवर मिळाले उपचार

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता.२७ : प्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात येण्यास नकार देत असताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम...

पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या या गावाचा केला गौरवपूर्ण उल्लेख

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता..२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या 'मन की बात' या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा विशेष उल्लेख...

बापरे! मध्यरात्री थेट गडचिरोली शहरातच आले रानटी हत्ती

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २५ : आतापर्यंत कधी बोदली, वाकडी, कधी श्री क्षेत्र सेमाना देव परीसरापर्यंत येणारे रानटी हत्ती आता शहरातही येत आहेत. शनिवारी...

‘त्या’ दोन माओवाद्यांचा अल्पवयीन असल्याचा दावा ठरला खोटा

गडचिरोली, ता. २३ : अबुझमाड परीसरातील बिनागुंडा गावात कारवाई करत पोलिसांनी पाच माओवाद्यांना अटक केली होती. यातील दोन माओवाद्यांनी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला...

गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यात पटकावला तिसरा क्रमांक

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता.२३ : राज्यभरात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक...

छत्तीसगडच्या सिमेवर पोलिसांनी चार जहाल माओवाद्यांना घातले कंठस्नान

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २३ : महाराष्ट्र - छत्तीसगड सीमावर्ती भागात शौर्यपूर्ण अभियान राबवत गडचिरोली पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने शुक्रवार...

आवडते चॅनेल पाहू देत नाही म्हणून १० वर्षीय मुलीने घेतला गळफास

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २३ : आवडते टीव्ही चॅनेल पाहू न दिल्याने मोठ्या बहिणीशी वाद घालून घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडावर गळफास लावून दहा...

चकमकीत पोलिसांकडून चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २३ : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नुकत्याच स्थापन केलेल्या कवंडे पोलिस स्टेशन हद्दीत काही माओवादी दबा धरून बसले असल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे...
- Advertisment -
Google search engine

Most Read