Yearly Archives: 2025

गडचिरोलीत सुरू झाले नगरपालिका क्षेत्रातील राज्यातले पहिले मॉडेल सिनेमा थिएटर .

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २२ : राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले आहे. या थिएटरचा उद्घाटन सोहळा...

झिंगानूर येथे दारू, चारचाकी वाहनासह २० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, ता. २२ : पोलिसांनी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे गुरुवार (ता. २१) कारवाई करत अवैध दारू, चारचाकी...

ईल्लूर येथे बाभळीवर वीज कोसळताच नऊ बकऱ्यांचा मृत्यू

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २२ : आष्टी परीसरातील ईल्लूर येथे शेतातील एका बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे त्या झाडाखाली आश्रयाला असलेल्या नऊ बकऱ्या जागीच...

तिरंगा रॅलीने निर्माण केले देशभक्तीमय वातावरण

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २१ : पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शहरात मंगळवार (ता. २०) सायंकाळी राष्ट्रीय एकता मंच गडचिरोलीच्या वतीने  काढण्यात आलेल्या...

प्राणहिता नदीत डोंगा उलटून एका महिलेचा मृ्त्यू…सुदैवाने माय-लेक वाचले

ग्लोबल गडचिरोली न्यूज, सिरोंचा, ता. २० : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीच्या नगरम घाटावर सोमवार १९ मे २०२५ रोजी सायंकाळी नदीपात्रात...

शेतातच गांजाची लागवड करून विकायची होती तयारी……पण पोलिसांनी पकडलेच

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २० : आपल्याच शेतामध्ये प्रतिबंधित अंमली पदार्थ असलेल्या गांजाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी सोमवार (ता....

बिनागुंडा गावात पोलिसांनी शिताफीने पकडले पाच जहाल माओवादी

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २० : गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफने मंगळवारी २० मे २०२५ रोजी अबुझमाड परीसरातील बिनागुंडा गावात अतिशय कौशल्यपूर्ण कारवाई करत...

विरोधी पक्ष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याचे विकासाचे विरोधक माजी खासदार अशोक नेते

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. २० : कोणतीही माहिती नसताना, काहीही अभ्यास नसताना काॅंग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सरकारवर बिनबुडाचे आरोप लावत सुटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे...

कारचा यू टर्न मृत्यूच्या दारात…..ट्रकची धडक बसून चौघांचा मृत्यू

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १८ : मृत्यू कधी कोणत्या रूपात येईल आणि एखाद्या छोट्याशा चुकीची शिक्षा किती मोठी देईल, हे सांगताच येत नाही. पुढे...

नागपूर विभागातून आष्टी पोलिस स्टेशनचा द्वितीय क्रमांक……अभिनंदनाचा वर्षाव

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला असून नागपूर विभागात पोलिस निरीक्षक संवर्गामध्ये...
- Advertisment -
Google search engine

Most Read