Home मराठी आमगावकर महाराजांच्या मुलाच्या मौंज कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती.

आमगावकर महाराजांच्या मुलाच्या मौंज कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती.

131

अमोल आमगावकर (महाराज) यांचा मुलगा चि. सर्वेश चा कुर्यात बटो मंगलम प्रतिबंध सोहळा संपन्न

 

दिनांक २६ एप्रिल गडचिरोली.

 

चामोर्शी येथील सुपरीचित महाराज अमोल महाराज आमगावकर यांच्या चि. सर्वेश या मुलाचे कुर्यात बटो मंगलम प्रतिबंध सोहळा (मौंज) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उपस्थिती दर्शवून चिरंजीव सर्वेश यास शुभाशीर्वाद दिले.

 

यावेळी आमगावकर परिवारातील सदस्यांसह जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, पुरुषोत्तम बावणे, अंशुल दासरवार, दिलीप नैताम, सुनील सोरते यांचे सह मान्यवर उपस्थित होते.