भाजपा पदाधिकारी यांची औपचारिक भेटी घेत असल्याचे केले स्पष्ट.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली: दि ,2 जून 2024
भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे यांची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
मागील काही दिवसांपासून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेत असून त्यातीलच या औपचारिक भेटी असल्याचे ते म्हणाले









