मृतक प्रभाकर चौधरी यांच्या परिवाराचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सांत्वन.

121

नवेगाव माल येथील प्रभाकर चौधरी यांचे नुकतेच अपघाताने झाले निधन.

गडचिरोली :दिनांक २४ एप्रिल

नवेगाव माल येथील प्रभाकर चौधरी यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. कर्ता पुरुष गेल्याने परिवाराची मोठी हानी झाली. आपल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत असे म्हणत.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चौधरी परीवारातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.*
*यावेळी प्रामुख्याने परिवारातील सदस्यांसह सरपंच सुमलता चौधरी, जिल्हा सचिव दिलीप चलाख, उपसरपंच चरणदास चौधरी, बूथ प्रमुख उमेश पिटाले, चरणदास चौधरी, वासुदेव चौधरी, रामदास मेश्राम, अरुण निदेकर, रुपेश बांगरे, तथा ग्रामस्थ उपस्थित होते