नवदांपत्यास शुभाशिर्वाद.

111

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेंडाळा येथील गोपालजी कलंत्री यांचे चि. गौरव व चि. सौ. का. सुरक्षा यांचा विवाह दि.१८ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाला. निवडणुकीच्या अतीव्यस्त कार्यक्रमामुळे लग्न सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे आज दि. २४ एप्रिल रोजी कलंत्री परिवाराची भेट घेऊन नव वधू वरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.

 

यावेळी गोपालजी कलंत्री यांच्या परिवारातील सदस्यांसह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, युवा नेता उमेश पिठाले उपस्थित होते.