मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांची अंमलबजावणी

125

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ डॉ देवरावजी होळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीआज दिनांक २९/०८/२०२४ गुरुवार ला ईल्लुर येथे MLA Camp चे आयोजन करण्यात आले यावेळी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना*

मुख्यमंत्री वयोश्री योजना, अशा अनेक योजनांचे फार्म भरुन घेण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. पवन भाऊ रामगिरकर, भाजपा नेते श्री.मनोहर पाटील बामणकर, रामा भाऊ बोरकुटे, विनोद भाऊ भोयर, संदीप भाऊ झाडे यांच्या उपस्थिती मध्ये शासकीय योजनांचा ८० लोकांनी लाभ घेतला