Yearly Archives: 2026

अहेरी येथे पुलवामा शहीद स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलच्या ९ व्या बटालियनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   अहेरी, ता. १४:— केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या ९ व्या बटालियनतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिदिनानिमित्त अहेरी येथील प्राणहिता कार्यालयात...

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ; मैदानी चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता. १४ : पोलीस दल भरती (२०२४-२५) अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी आजपासून अत्यंत सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने सुरू झाली...

शहर स्वच्छतेसाठी लॉयड्स मेटल्सकडून अत्याधुनिक स्वीपिंग मशीन भेट

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘स्वच्छ आणि आधुनिक महाराष्ट्र’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने...

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पुनर्नियुक्तीचा वाद; करपाडा चक येथे बेमुदत आंदोलन सुरू

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रसेनजीत प्रधान यांच्या पुनर्नियुक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. २०२२ मधील कथित रिश्वत...

भारत बंदला जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी १२ फेब्रुवारीला सक्रिय सहभागाचे आवाहन – जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, दि. ११ : देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस...

लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचा आणखी एक यशस्वी मैलाचा दगड जिद्द, शिस्त आणि समर्पणाचा विजय; राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्सची चमक

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ : नागेपल्ली येथे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विविध प्रदेशांतील संघांमध्ये झालेल्या...

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची गुजरी परिसरात थेट पाहणी; अस्वच्छतेवर तात्काळ कारवाई

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १० : नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विशेष...

अनुसूचित जाती–जमातींच्या आर्थिक प्रगतीसाठी निधीचा योग्य वापर करण्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता . १० : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी हा त्यांच्याच लाभाच्या योजनांमध्ये खर्च होणे अपेक्षित...

जागतिक महिला दिनानिमित्त वडसा येथे भव्य विधी सेवा प्राधिकरण शिबिर; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

  ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता , १० : येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडसा येथे विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भव्य शिबिराचे...

गडचिरोलीत चालक पोलिस शिपाई २७, तर पोलिस शिपाईच्या ७१७ जागांसाठी पदभरती

ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, ता. १० : जिल्ह्यातील गडचिरोली पोलिस दलामार्फत चालक पोलिस शिपाई पदाच्या २७, तर पोलिस शिपाई पदाच्या ७१७ अशा एकूण ७४४ जागांसाठी...
- Advertisment -
Google search engine

Most Read