Home मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा गडचिरोली येथे बुथ क्रमांक 118 वर...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा गडचिरोली येथे बुथ क्रमांक 118 वर उत्साहाने मतदान करणारे नागरिक.

120

गडचिरोली येथे आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा येथे बुथ क्रमांक 118 वर सकाळी सात वाजताच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. नागरिकांकडून उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविण्यात येत आहे