Home मराठी हनुमान जन्मोत्सव निमित्त अहेरी ऊपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप.

हनुमान जन्मोत्सव निमित्त अहेरी ऊपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप.

133

गडचिरोली :दि ,२३

श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधुन राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरचा राजा गणेश मंडळाच्या युवकांनी ऊपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील सुमारे १५० ते २०० रुग्णांना फळे व बिस्कीटे वाटप केली.सदर ऊपक्रमासाठी लक्ष्मीपुरचा राजा गणेश मंडळाचे सुशिल शिवरकर,ताजु कोडापे, पवन मडावी, निखील सडमेक, सुजल मडावी, गौरव मडावी, अक्षय संतोषवार, रोशन बावणे,विकास तोडसाम इ. कार्यकर्ते तथा डाॅ.रविंद्र वाटोरे, परिचारीका रोहीणी गव्हाणे इ. स्टाफ ऊपस्थित होते.

 

यापुर्वी सुध्दा लक्ष्मीपुरचा राजा गणेश मंडळातर्फे अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबविण्यात आलेले आहे.