आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी काटली येथील श्री. गजानन बानबले यांची मुलगी चि. सौ. का. यामिना व मूंघाटे परिवारातील चि. अरविंद यांच्या शालमुंदी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.यावेळी त्यांनी बानबले व मुनघाटे परिवाराची भेट घेत नव वधूवरांस वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी प्रामुख्याने गजानन बानबले व मुंघाटे यांच्या परिवारातील सदस्यांसह माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंतभाऊ बोरकुटे, वामन ठाकरे, उपसरपंचा पार्वताबाई खेडेकर , जितेंद्र पा. मुणघाटे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता वामनराव साखरे, कमेलश ठाकरे, नामदेवभाऊ, नेपाल खेडेकर उपस्थित होते.









