Home मराठी विवाह सोहळ्याला उपस्थिती.

विवाह सोहळ्याला उपस्थिती.

143

गडचिरोली येथे गजानन जी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्

गडचिरोली:

धानोरा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गजाननजी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उपस्थिती लावून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिला. याप्रसंगी साळवे परिवारातील गजाननजी साळवे, अनंत साळवे, शशिकांतजी साळवे , सह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते