Home मराठी अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य...

अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य अन्नदान

113

हजारो भाविकांनी घेतले अन्नदानाचा लाभ

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी:-श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे तर्फे राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात काल भव्य अन्नदान करण्यात आले.हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. यंदा पहील्यांदाच ऊपक्रम राबवले असता तुडूंब गर्दी झाली.साबुदाण्याची खिर हे अन्नदानातील वैशिष्ठ्य ठरले.जोरदार प्रतिसाद बघून दरवर्षीच जन्माष्टमीला अन्नदान करण्याचा मानस राजे साहेबांनी व्यक्त केला.

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.!