Monthly Archives: May, 2025

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दोघे ठार

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ : चामोर्शी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील कुरूड जवळ उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक बसल्याने दुचाकी स्वारासह मागे बसलेल्या तरुणाचा जागीच...

गडचिरोली पोलिसांनी चोराला अटक करून उघडकीस आणले चोरीचे ११ गुन्हे

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ : जिल्ह्रात विविध ठिकाणी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस...

व्हॉलीबॉलचा खेळ झाला, भावी डॉक्टरांचा जीव गेला

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ११ : वैनगंगा नदीपात्रात अंघोळीला गेलेल्या येथील नव्यानेच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या भावी डॉक्टरांना नदीत पाणी तसे कमी...

वैनगंगेत बुडून तीन भावी डॉक्टर्सचा मृत्यू

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता.१० : आंघोळीसाठी गेलेल्या MBBS शिकणाऱ्या तिघा युवकांचा नदीच्या पात्रात बुडून अपघात झाल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. ही घटना...

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता. ९ : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने १२...

खुशखबर! ऑस्ट्रेलियाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान गडचिरोलीतच उपलब्ध होणार

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली.ता. ७ : अनेक मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती काळापासूनच कमतरता असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट...

खाचखळगे पार करत, पायी चालत बिनागुंडा गावात पोहोचून दिली आरोग्यसेवा

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता .४ : आरोग्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत धन्वंतरी हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशलीटी सेंटरतर्फे भामरागड तालुक्यातील बिनागुंडासारख्या अतिदुर्गम भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य...

एम. पी. ट्रॅक्टर्सतर्फे अंतरंग योगा क्लासला योगा ड्रेस भेट

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २ : येथील एम. पी. ट्रॅक्टर्सचे संचालक मनोज टेंभुर्ण यांच्यातर्फे अंतरंग योगा क्लबमध्ये योगसाधना करत असलेल्या महिलांना योगा ड्रेस भेट...

भाजप महिला मोर्चातर्फे पाणपोईचे उद्घाटन

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २ : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे २ मे २०२५ रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात...

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करण्याचे सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांचे निर्देश

ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, ता. ३० : गडचिरोली जिल्हा वेगाने विकसित होत असताना येथील नैसर्गिक वैभव आणि पर्यटनाच्या शक्यतांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करण्याचे...
- Advertisment -
Google search engine

Most Read