आमदार डॉ देवरावजी होळी यांची सांत्वन भेट.

138

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली : दि 5 जून

खरपूंडी शक्ती केंद्र प्रमूख बूथ वारियर्स रमेशभाऊ नैताम यांचे मोठे बंधू योगेश (धिवरू) नैताम यांचे काल दुःखद निधन झाले. आमदार डॉ देवरावजी होळी यांना निधनाची बातमी कळताच त्यांनी नैताम परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विलास पाटील भांडेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर तालुका महामंत्री देवानंद चलाख रमेश भाऊ नैताम यांचे सह नैताम परिवारातील सदस्य उपस्थित होते.