प्रगती नागरी सह.पत संस्थेची संचालक मंडळ निवड अविरोध. अध्यक्ष पदी रवींद्रनाथ निर्मल शहा तर उपाध्यक्ष पदी सतीश गोटमवार

154

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी; प्रगती नागरी सहकारी पत संस्था मर्या.आलापली येथील मुख्य कार्यालयात नवनियुक्त संचालक मंडळ तथा पदाधीकारी ची निवड करण्यात आली.

हि निवड निवडनुक अधिकारी गोडे यांचे मार्गदर्शन खाली घेन्यात आली अध्यक्ष पदी रवींद्रनाथ निर्मल शहा यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सतीश दादाजी गोटमवार व मानद सचिव अमित नीलरत्न मंडल यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमात सर्व प्रथम पतसंस्था चे संस्थापक स्व.सूशेन बिस्वास , माता सरस्वती, भारत माता यांचे प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीपप्रजवलनाने करण्यात आले या प्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष मार्गदर्शन पर बोलतांना प्रगती नागरी सहकारी पत संस्था चे निवडनुक अविरोध होण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात आली व सुरूवाती पासून कोअर कमिटी ने परिश्रम घेतले त्यात यश मिळाले तसेच सर्व सभा सदांची योगदान असल्याचे आपल्या मार्गदर्शनात बोलले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सतीश गोटमवार यांनी केले तर यावेळी मंचावर संचालक कांच्णलाल वासनिक,अमित मुजुमदार, संतोष मडळ, सचिन बिस्वास, अमरीश शिल, मंगेश परसवर, शंकरजी हलदर रमताई मुजुमदार,निता ताई पाल, माजी संचालक गौरंग शील, जयप्रकाश शेंडे, बडल सर, डे सर, सरकार सर, प्रदिप चौदरी, प्रभात हालदर, रियाज भाई आत्रम सर रंदिये साहेब , आदींची उपसथिती होती. यावेळी जयप्रकाश शेंडे, प्रदिप चौदरी, बड ल सर यांचे शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन मुख्य व्यवस्थपक बैरागी सर यांनी केले तसेच प्रगती नागरी सहकारी पत संस्था चे सर्व कर्मचारी वृंद कडून नवनियुक्त पदादिकारी व संचालक मंडल चे अभिनंदन करण्यात आले.